सावनेर सोसायटीवर प्रफुल्ल मानकर गटाचे वर्चस्व
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ राळेगाव तालुक्यातील ग्रा.वि.का.संस्था सावनेर येथे सोसायटिची निवडणूक पार पडली यात बाजार समितीचे सभापती अॅड प्रफुल्ल मानकर गटाचे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले यात आज…
