कोच्ची ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मधुकरभाऊ जवादे यांच्या शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व कायम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक २८-५-२२ रोजी कोच्ची ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था र.न. ३०५ च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मधुकर जवादे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व साधारण कर्जदार प्रतिनिधी…
