मनसे कार्यकर्त्याचा वाढदिवस केला अनाथ आश्रममध्ये उत्साहात साजरा,मनसे ने जपली सामाजिक बांधिलकी
मनसे पक्षप्रमुख हिंदुजननायक सन्मानिय राजसाहेब ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना सतत सांगत असतात ऐंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण हेच आपलं राजकारण याचीच प्रचिती आज राजूरा येथे आली मनसेच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस…
