आर्वी येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
आर्वी/प्रतिनिधी/पियुष रेवतकर आर्वी:-अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतूनवंचिताच्या…
