पोलिस स्टेशन सिंदखेड कडून अवैध धंद्यांना अभय ,अवैध धंद्यांविरोधात मात्र बातमी लिहिणाऱ्यांच्या वरती खोटे आरोप
जीवाला बरे वाईट झाल्यास जवाबदार कोन असा प्रश्न करतगजानन पवार यांनी मुख्यमंत्री साहेबांन कडे तक्रार केली सादर माहूर तालुक्यातील मौजे सारखनी येथिल अवैध धंद्याची तक्रार श्री पोलिस अधीक्षक नांदेड़ यांच्या…
