कृषिपंपांचे वीजबिल माफ करा भाजप आमदारांची मागणी; शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज कापली जात आहे. एक देयक थकले तरी घरगुती वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याबाबत आज (ता. सात) पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात…
