रेती माफियांनी घेतला युवकाचा बळी,अवैध रेती उपसा ट्रॅक्टर ने एकास चिरडले
पोंभुर्णा :- प़ोंभुर्णा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अधिकार्यांच्या आशिर्वादाने अवैध रेती तस्करी व वाहतुक सुरू आहे यात हायवा,ट्रॅक्टर ने दिवस रात्र अवैध रेती तस्करी व वाहतूक होत असुन रेती भरण्याकरिता…
