राळेगाव येथे बुद्ध जयंती साजरी { बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि}
. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त १६ मे २०२२ रोज सोमवारला शहरातील महिलानी सकाळी ८:०० वाजता पासून आंबेडकर पुतळा येथे एकच…
