संगणक परिचालकाचा 13 महिन्याचा पगार प्रलंबित , आत्मदाहनाचा इशारा तरीही तालुका स्थरावरील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
संगणक परिचालक यांच्या जीवाची csc कंपनीला काळजी नाही आत्मदहन कर्त्याचे मन परिवर्तना साठी साधा फोन सुद्धा केला नाहीजिल्हा व्यवस्थापक आणि तालुका व्यवस्थापक यांच्या निलंबनाची मागणी खासदार हेमंत पाटील यांच्या कडे…
