बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणा-यावर कार्यवाही करा तसेच धडक सिंचन विहीरीचे अनुदान द्या :- आमदार समीरभाऊ कुणावार यांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे खरीप हंगामपुर्व आढावा सभा तथा पाणी टंचाई आढावा सभा पालकमंत्री सुनीलजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार रामदासजी तडस,आमदार समीरभाऊ कुणावार, आमदार…
