वंचित बहुजन आघाडी राळेगाव यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ व आढावा बैठक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने दि. 12/05/2022 रोज गुरवारला राळेगाव विश्रामगृह येथे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ व आढावा बैठकीचे आयोजन केले होते.…
