अभाविप वरोरा शाखेचा संकल्प 2022 व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न
वरोरा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 17, 18,19, व…
