अपहरण झालेल्या मुलीची तक्रार घेऊन गेलेल्या आदिवासी महिलेला राळेगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी धमकावून वापस पाठविले ,घरून पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीची तक्रार घेण्यास राळेगाव ठाणेदार कडून नकार?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) . 27 एप्रिल रोजी कोपरी येथील नलू मारुती पुरके यांची अल्पवयीन मुलगी घरून पळवून नेली याबाबतची तक्रार नलू मारुती पुरके या आईने राळेगाव ठाण्यात दिली…
