अजब तुझे सरकार एकनाथ,देवेंद्रनाथ,अजितदादा, नाफेडच्या अटी शर्तीत सोयाबीनची खरेदी अडकली
सहसंपादक : रामभाऊ भोयर मोठा गाजावाजा करत नाफेडणे शेतकऱ्यांकडून सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करून घेतली पण खरेदी मात्र सुरूच केली नाही खरेदीसाठी नाफेड ने बऱ्याच अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती…
