किरणभाऊ कुमरे यांनी राळेगाव मतदार संघ पिंजून काढला, रूंझा,मोहदा, उमरी करंजी या गावांना दिल्या भेटी
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुका जशा जाहीर झाल्या तसाच अनेक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आदिवासी सेवक किरणभाऊ कुमरे यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारीची…
