वरूड जहांगीर येथील बैलाच्या शिकारीनंतर अजूनही वाघाचा मुक्काम त्याच परिसरात, वनविभाग करतं तरी काय?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून एका वाघाने दहशत निर्माण केली असून त्या वाघाने अंतरगाव येथील एका शेतकऱ्यांची गाय जखमी केली आणि तेथून वाघोबाने आपला मोर्चा झाडगाव परिसराकडे…
