गुजरी येथे स्व.भाऊरावजी गोंडे यांचा 8 वा स्मृतिदिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भावगन्ध सार्वजनिक वाचनालय गुजरी (नागठाना) ता रालेगांव ,जि यवतमाल तर्फे महाशिवरात्रि पर्वावर स्व भाऊरावजी गोविंदरावजी गोंडे यांचा 8 वा पुण्यस्मरण सोहळा दि 1/3/2022 रोज मंगलवार…
