पिटीचुआ येथे तथागत भगवान बुद्ध मूर्तीचे अनावरसोहळा संपन्न
आज दि.१६.५.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील नालदा बौद्ध विहार ,पिटीचूआ यांच्या सौजन्याने तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावर सोहळा आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा…
