डॉक्टर व कर्मचार्यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा मृत्यू प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार होते बंद
चैतन्य कोहळे, भद्रावती – तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने उपचाराअभावी पान वडाळा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. डॉक्टर सह एकही…
