किनवट माहूर तालुक्याची दिवाळी उपाशी पोटी? अधिकारी यांनी कोरोना मोहिमे प्रमाणेच कंट्रोल वाटपा कडे पण लक्ष देण्याची गरज
1 तहसील मधील घरकुल रेती घोटाळा पंचायत समिती मानधन व अन्य विभाग मधील घोटाळे अश्या बऱ्याच घोटाळ्यांनी किनवट माहूर तालुके बरबरळले आहेत शासकीय योजना फक्त कागदोपत्री हाताळून योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या…
