चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात लागलेली आग ही अधिकारी व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच त्या दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा मनसे
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात रविवारी दिनांक ४ मे ला संच क्रमांक आठ व नव मध्ये कोळसा हाताळणी विभागात आग लागली त्यावर नियंत्रण मिळविण्यास अधिकाऱ्यांना यश आले असले…
