धक्कादायक:यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225) मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल १९ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गजानन नागोजी वासेकर (५५) रा. बुरांडा…
