भटाडी गावाच्या पुलाचे लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू: सामाजिक कार्यकर्ता सचिन उपरे
चंद्रपूर : सर्वत्र सुरू असलेले सात दिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक लोकांचे शेतीचे जानमालाचे नुकसान झाले आहे परंतु भटाडी गावाच्या पुलिया चे अजून पर्यंत काम झाले नाही…
