बीटरगावं (बु)येथील प्रा विश्वजित नरवाडे यांनी अर्थशास्त्र विषयात मिळवली डॉक्टरेट ,परिसराला मिळाले मानाचे स्थान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ढाणकी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिटरगाव[बु]येथील श्री प्रा विश्वजित नरवाडे यांनी डॉक्टरेट मिळवली असून त्यांनी २०१४ ला या विषयास अनुसरून प्रवास सुरु केला तब्बल ८…
