धक्कादायक:उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकली, दोन जण जागीच ठार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव यवतमाळ मार्गावरील उमरी गावालगत वादाफळे कॉलेज जवळ उभ्या ट्रक ला मोटारसायकल धडकली. यात मोटारसायकल स्वार दोन्ही जणांचा जागीच मृत्यू झाला. संजय जयस्वाल ( 48),…
