चंद्रपूरच्या ताडोबातील हत्ती निघाले गुजरातला; 4 नर आणि 2 मादी जामनगरच्या दिशेने चंद्रपूरच्या ताडोबातील हत्ती निघाले गुजरातला
ताडोबात हत्तींना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित माहुत नव्हता. आवश्यक मनुष्यबळ नव्हते. त्यामुळं हत्ती येथे सुरक्षित नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून हत्तींना हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या हत्तींना ट्रकने रवाना करण्यात आल्याचं…
