विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त गावा गावात जाऊन ” आदिवासी युवा स्वाभिमान दिवस “साजरा करण्याचं भाग्य मला लाभले- मधुसूदन कोवे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त "' गावा गावात मार्गदर्शन सभा"' घेण्यासाठी राळेगाव तालुक्यात वा॒रा, दापोरी,वालधुर,जागजई,उंदरी अंतरगाव, कोपरी, या गावात जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले…
