महापुरुषांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांच्या कृतीतून जगायला शिका – दिलीप भोयर
मुठारा येथील समता महोत्सवात गर्जली श्रीगुरुदेव सेनेची तोफ वणी:- थोर संत महापुऋष्यांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशातील कृतीतुन जीवन जगायची सुरवात करु तरच त्यांच्या विचारातील आणि स्वप्नातील…
