इको – प्रो तर्फे ‘आपला वारसा आपणच जपुया’ उपक्रम,ऐतिहासिक बावडी विहीर येथे दिपोत्सव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चंद्रपूर दि. 5 मार्च : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीर येथे इको-प्रो तर्फे ‘आपला वारसा, आपणच जपुया’ या उपक्रमांतर्गत दिपोत्सव…
