नवोदय व शिवाजी क्रिडा मंडळाच्या खेळाडूंची अमरावती विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यांतील नवोदय क्रिडा मंडळ व यवतमाळ येथील शिवाजी क्रिडा मंडळाच्या खेळाडूंची अमरावती विद्यापीठ हॉलीबॉल संघात निवड झाली आहे त्यामध्ये राळेगाव येथील राजीव…
