बिटरगावची कन्या श्रावणी मामीडवार हिचा आर्य वैश्य समाजातर्फे गौरव, आय आय टी वाराणसी तून शिक्षण पूर्ण , 50 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज
उमरखेड(प्रतिनिधी) शेख रमजान यवतमाळ जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या उमरखेड तालुक्यातील बंदीभागाचे आणि पैनगंगा अभयारण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटरगाव बु. येथील श्रावणी विनोद मामीडवार हिने आपल्या यशाने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा…
