रेड्यांची तस्करी करणाऱ्या कंटेनरवर पांढरकवडा पोलिसांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) केळापूर टोलनाक्यावरून गोवंश तस्करीचा कंटेनर जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ४९ रेडे कोंबून तेलंगणात अवैध रीतीने जाणारा…
