राळेगाव तालुक्यातील तरुण युवा नेतृत्व मा.पराग भाऊ मानकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील तरुण युवा नेतृत्व मा.पराग भाऊ मानकर यांचा माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष मा.संदीप भाऊ बाजोरिया व यवतमाळ जिल्हा निरीक्षक मा,अशोकजी परळीकर,मा.आशिष भाऊ मानकर, राष्ट्रवादी…
