राळेगाव नगरपंचायत मध्ये भाजपाचा सुपडा साफ तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत
काँग्रेसचा विजय हा भाऊ आणि सर एकत्र असल्यामुळे झाला अशी जनसामान्यात चर्चा सुरू आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे झालेल्या सतरा प्रभागात भाजेपाला राळेगाव नगर पंचायत करिता…
