विनयभंग प्रकरणी आरोपीस दोन वर्षांची शिक्षा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस दोन वर्षांच्या कारावाससह एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा निकाल राळेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री नेरलीकर यांनी २५…
