विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक.दोन जण गंभीर जखमी, किन्ही फाट्यासमोरील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक तर मागे बसलेला इसम दूर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.ही घटना आज मंगळवार दि…
