मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ऍथलेटिक स्पर्धेत वीर वाजेकर ए.एस.सी.कॉलेजची ‘सुवर्णपदकाला’ गवसणी
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )मुंबई विद्यापीठांतर्गत एथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथे दि.१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या.रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे,उरण येथील वीर…
