छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना तर्फे भव्य उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुका व शहर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 21 मार्च 2022 रोज सोमवारला सायंकाळी 6 वाजता छत्रपती…
