राळेगाव शहरात सहा महिन्यापासून बंद असलेली शिव भोजन थाळी त्वरित उपलब्ध करून थाळी संख्येत वाढ करा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शिवसेना माजी नगरसेविका मीना गायधनेशहरात सहा महिन्यापासून बंद असलेले शिव भोजन केंद्र त्वरित सुरू करून भोजन थाळी संख्येत 75 वरून 150 वाढ करण्याची मागणी शिवसेना…
