काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक 102 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे आज रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वार्धक्यामुळे निधन झाले. सुमित्राबाई यांनी वयाच्या 102 व्या…
