विद्युत मोटार जळाल्याने आठ दिवसा पासून पाणी पुरवठा बंद,कायम स्वरुपी सी.ई.ओ. नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगांव च्या पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी जळाल्याने शहरात आठ दिवस पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही.तीन आठवड्याआधी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी स्थानापन्न झाले. सर्व…
