पोटा (बु) आरोग्य उपकेंद्रा मध्ये बाह्यरुग्ण ओं पि डी चालू करा शिवसैनिक संतोष पुलेवार यांची मागणी.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| सरसम बु.प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या तालुक्यातील मौजे पोटा बु,येथील उपआरोग्य केंद्रातील ओपीडी चालू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी एका…
