मनसेचा वर्धापण दिवस पाणपोई व पक्षप्रवेशानी साजरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च २०२२ ला १६ वा वर्धापन दिवस पुणे इथे मा.राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला. वर्धापनदिनाच्ये अवचित्त साधून चंद्रपूर इथे मनसे महीला सेना चंद्रपूर…
