मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सूर्यनमस्काराचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 5 फेब्रुवारी रोजी राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार सर्व शाळांमधून घेण्याचे ठरले…
