जनसामान्यांचा निर्णय हा परिवर्तनवादी असतो ह्या विजयाचे श्रेय पुढाऱ्यांनी घेवु नये – मधुसूदन कोवे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) निवडणूक ही कोणती असो मतदारांनी दिलेला कौल हा अंतिम असतो या यशाचे शिल्पकार जनसामान्य मतदार जनता असते कोणी राजकीय पक्षांचे पुढारी नसतात म्हणून पुढाऱ्यांनी फुकट…
