एकीकडे समृध्दी महामार्ग तर सावंगी डाफ वासियांना पाय वाटेचा महामार्ग
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सावंगी (डाफ) ते सावरगाव रोड करिता मा. श्री.आमदार साहेब खासदार ताई यांचा कडे आम्ही सावंगी डाफ वासियनी वारंवार जाऊन डामरीकरण रोड ची मागणी केलेली होती…
