थुंगाव शाळेत निता सोनवाणे यांची ग्रेट भेट
जीवनातील संकटे यशाची वाट दाखविते - पत्रकार निता सोनवणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम तालुका प्रतिनिधी/२फेब्रुवारीकाटोल - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) येथे 'ग्रेट भेट' उपक्रमांतर्गत…
