तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाचे ग्रामीण शिबीर ग्राम. पारडसिंगा येथे संपन्न
विद्यार्थिनी घेतले ग्रामीण जीवनाचे धडे राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) प्राची पी एल शिरसाट,नागपूर 30/03/2022 : युगांतर शिक्षण संस्था द्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त संस्था), नागपूर यांच्या राष्ट्रीय सेवा…
