झरी तालुक्यातील दीग्रस गावातील निलेश येलट्टीवार यांचा स्तुत्य उपक्रम
तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू अशी ख्याती असलेल्या दिग्रस या ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवासंघाचे तालुका अध्यक्ष निलेश येलट्टीवार यांनी त्यांच्या गावातील असंघटित कामगारांची ई - श्रम कार्ड नोंदणी निशुल्लक करून दिली,…
