अंजनगाव बारी येथे मोफत रोगनिदान तपासणी व मार्गदर्शन शिबीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामपंचायत महिला बचत गट भवन येथे जगताप हॉस्पीटल, राजापेठ, अमरावती यांच्या आयोजनात भव्य मोफत रोगनिदान, तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले…
